एमपीएससी परीक्षेबद्दल

Need any Help?

    Name
    Phone No.
    Email
    Input this code: captcha

    एमपीएससी परीक्षेबद्दल

    ABOUT MPSC

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission (MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) : आयोगाविषयी माहिती

    १. घटनात्मक तरतुद :

    • विविध स्तरांवरील प्रशासनाच्या यशस्वी कामकाजात लोकसेवकांची महत्वाची भुमिका असते. त्यामुळे लोकसेवकांची भरती, प्रशिक्षण, वित्तलब्धी, सेवाशर्ती, पदोन्नतीच धोरण इत्यादी बाबींना महत्व प्राप्त होते. लोकसेवकांशी संबंधित या सर्व बाबी नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी एका स्वतंत्र व तज्ञ प्राधिकारी यंत्रणेची आवश्यकता असते तिला लोकसेवा आयोग म्हणतात. भारतात केंद्र स्तरावर संघ लोकसेवा आयेाग तर राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतुद घटनेत केली आहे.
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन केलेली महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यकारी पदासाठी योग्य उमेदवार उपलध करून देऊन त्यांना सेवा व सुलभ कार्यक्षमता प्रदान करते आणि विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देतात.

    २. आयोगाची संरचना : कलम ३१६ अनुसार

    • राज्य लोकसेवा आयोगात एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवतील तेवढे सदस्य असतात.
    • सध्या एक अध्यक्ष व पाच सदस्य आहेत.

    ३. आयोगाचे कार्य व अधिकार :

    • राज्य लोकसेवांमध्ये नियुक्ती करण्याकरीता परीक्षा घेणे.
    • आयोग पुढील बाबींमध्ये राज्यसरकारला सल्ला देते.
      • नागरी सेंवामध्ये व नागरी पदांमध्ये भरती करण्याच्या पध्दती
      • नागरीसेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करतांना आणि बडत्या देतांना एका सेवेतुन दुस:या सेवेत बदल्या करतांना राज्य सरकारला सल्ल देणे.
      • राज्यपालांनी आयोगाकडे विचारार्थ पाठविलेल्या अन्य कोणत्याही बाबींवर सल्ला देणे.
      • भरती व सेवा शर्ती, नागरी सेवकास बडतर्फ, पदावरून दुर करणे व पदावतन करणे.

    एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 

    स्पर्धा परीक्षा – COMPETITIVE EXAMS

    • १. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा(Maharashtra State Services Examination)
    • २. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब परीक्षा(Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. B service Exam)
    • 3. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- क परीक्षा(Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. C service Exam)
    • ४ . महाराष्ट्र वनसेवा परीक्षा(Maharashtra Forest Services Examination)
    • ५ . महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षाMaharashtra (Maharashtra Agricultural Services Examination)
    • ६ . महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा(Maharashtra Engineering Services Gr-A Examination)
    • ७ . महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा(Maharashtra Engineering Services Gr-A Examination)
    • ८ . सहायक मोटार वाहन निरिक्षक परीक्षा (Asstt. Motor Vehicle Inspector Exam)
    • ९ . दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा (Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam)
    • १०.सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब  (Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B)

     

    Need any Help?

      Name
      Phone No.
      Email
      Input this code: captcha

      Student Speaks

      MANOJKUMAR NANDANWARMANOJKUMAR NANDANWAR
      14:11 07 Oct 22
      Narayana Ias Academy Nagpur is the best place to study for UPSC and MPSC exams. Their faculty is very good and knowledgeable and helps students with their exams. Students also get access to study material and that is helpful.
      Shruti MeshramShruti Meshram
      06:12 05 Sep 22
      Narayana IAS provides wholesome grooming to civil services aspirants, they provide proper guidance, paper analysis, syllabus discussion.Teachers are experienced and provide individual attention to every students and address their queries. Best class in Nagpur for MPSC and UPSC classes.
      Chandu JangdeChandu Jangde
      06:07 11 Jul 22
      Narayana ias academy is best upsc & mpsc class in nagpur.I joined for upsc but they covered my mpsc syllabus also with upsc.best thing us library never close..Thank you Atul Sir and staff..
      Priti LanjewarPriti Lanjewar
      13:02 08 Jul 22
      Narayana IAS academy is the Best upsc class in nagpur, they provide complete GS and SAT, their best thing which for us upsc student mpsc classes are free.
      ARYAN DABHADEARYAN DABHADE
      08:10 28 Feb 22
      Narayana IAS academy is one of the best academy present in Nagpur for COMPETITIVE EXAMS like UPSC , MPSC , SSC , BANKING,ETC!The faculty like Atul Sir, Shreyas Badiye Sir , Rupesh sir are one of the best faculties in Nagpur hitherto!The management of academic is trying their best to deliver all the promises they did! you can feel it!not every management is perfect , but tthis academy try to give you more as compared to other contemporary classes out there!some features like ' you can attend classes until selection , flexibility with schedule & batches , & many more etc ' MAKE THEM STAND OUT from other classes!
      js_loader
      Shopping Cart
      0
      Your Cart is empty!

      It looks like you haven't added any items to your cart yet.

      Browse Products
      Scroll to Top