MPSC राज्यसेवा
PSI / STI / ASO
- Home
- MPSC Rajyaseva / PSI / STI / ASO, RFO
Need any Help?
MPSC राज्यसेवा
How to become officer step by step ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दरवर्षी हि परीक्षा घेतली जाते. राज्याच्या प्रशासनमध्ये, उपजिल्हा अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी , भूमी अभिलेखन, सहाय्यक परिवहन अधिकारी इत्यादि पदावरील अधिकारी निवडण्यासाठी हि परीक्षा घेतली जाते. ही पारीक्षा ३ टप्प्यात घेतली जाते
Preliminary Examination :
PRELIMS EXAM PATTERN
MAINS EXAM PATTERN
NOTE : There is 1/3rd negative marking for every wrong question.
INTERVIEW (PERSONALITY) TEST - 100 MARKS
Final merit list is declared on the basis of 900 marks of prelims and mains collectively that is 900 marks.
Students Speak
MPSC - PSI / STI / ASO
वरील पदांवरील परीक्षा पूर्ण व मुख्य अशा २ टप्प्यात घेतली जाते. PSI करीता मुख्य परीक्षा नंतर शारीरिक चाचणी परीक्षा व मुलाखत घेतली जाते
Preliminary Examination :
Marks obtained in preliminary examination are not considered in for final ranking.
सामान्य क्षमता चाचणी : १) चालू घडामोड जागतिक तसेच भारतातील २) नागरिकशास्र्- भारताच्या घटनेचा प्रारंभिक अभ्यास राज्यव्यवस्थापन, ग्रामव्यवस्थापन, ३) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र चा इतिहास ४) भूगोल (महाराष्ट्राचा विशेष अभ्यासह ) ५) अर्थशास्त्र – भारतीय अर्थव्यवस्था ६) सामान्य विघायन ७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
Preliminary Examination :
PAPER NO. 1
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान
मराठी व्याकरण व शब्द संग्रह , , सामान्य ज्ञान ( चालू घडामोडी, माहिती अधिकरण अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम -२०१५ , संगणक व माहिती तंत्रध्यान )
PAPER NO. 2
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान
हा पेपर PSI, STI, ASO या पदांसाठी स्वतंत्र होतो. त्यामध्ये खालील विषय सास्खे असतात – १) बुध्दीमापन चाचणी २) महाराष्ट्राचा भूगोल ३) महाराष्ट्राचा इतिहास ४ ) भारतीय राज्यघटना, न्याय मंडळ. व उर्वरित भाग PSI करीता :- पोलीस कायदे मानवी हक्क व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय पुरवा कायदा १८७२ Indian EvidenceAct. STI करीता:- अर्थशास्त्र व ASO करीता: मुलकी प्रशासन असतो.
Students Speak
Students Speak
MPSC राज्यसेवा PSI /STI / ASO
How to become officer step by step ?
राज्यसेवा, PSI/ STI / ASO, RFO संपुर्ण बँच
कालावधी – १ वर्ष, निवड होईपर्यंत क्लासेस
बॅचेस साधारण मे, जुन, जुलै व ऑगष्ट तसेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सुरु होतात.
राज्यसेवा, PSI/ STI/ ASO, RFO संपुर्ण बँच
कालावधी – ३ वर्ष, निवड होईपर्यंत क्लासेस
बॅचेस : मे, जुन, जुलै व ऑगष्ट तसेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सुरु होतात. या बँचकरीता मुले वर्षभरात कधीही प्रवेश घेऊ शकतात.
राज्यसेवा पूर्व परीक्षा व PSI/ STI / ASO पूर्व मुख्य संपूर्ण बँच
कालायधी – ७ महिने
बँचेस साधारणत मे, जुन, जुलै व ऑगष्ट तसेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सुरु होतात.
राज्यसेवा मुख्य परीक्षा बॅच PSI / STI/ ASO
बॅचेस साधारण मे, जुन, जुलै व ऑगष्ट तसेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सुरु होतात.
PSI/STU ASO VERT FAST TRACK BATCH
कालावधी – ३ महिने, दररोज ५ तास
MPSC FOREST PRELIMS + MAINS + INTERVIEW BATCH
बँचेस साधारण मे, जुन, जुलै व ऑगस्ट तसेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सुरु होगात.
English Language, Marathi Language, Reasoning, Math & Individual subjects batch
कालावधी १ महिना
MPSC CSAT BATCH (Maths, Reasoning and comprehension)
कालावधी 3 महिना
- Regular classroom teaching by experienced faculties.
- Printed & Quality Notes on each topic will be provided.
- Topic wise, subject wise & full length test series for prelims and mains both.
- Weekly essay writing practice and mock Interviews.
- Personality development & study technique development programs .
- Digital classroom and 24 x 7 library facility available.
- Current affairs module on every Saturday & Sunday.